शेअर बाजारात लोक ज्याप्रकारे स्वस्त दरात शेअर्स खरेदी करतात आणि महागड्या किमतीत विकून नफा कमावतात. त्याचप्रमाणे शेअर बाजारात महागड्या भावात शेअर्स विकून आणि नंतर तेच शेअर्स पुन्हा खरेदी करूनही नफा कमावता येतो. पडत्या मार्केटमध्ये दोन प्रकारच्या भावना काम करत असतात. पहिला, तेजी (Bullish) आणि दुसरा मंदीची (Bearish). जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि किंमत वाढण्याची अपेक्षा केली तर त्याला गोइंग लॉंग किंवा लाँग पोझिशन म्हणतात. दुसरीकडे, जर तुम्हाला वाटत असेल की शेअरची किंमत (Share Price) कमी होणार आहे आणि तुम्ही तो शेअर तुमच्या नावावर हस्तांतरित होण्याआधीच विकलात तर त्याला शॉर्ट पोझिशन म्हणतात. तुम्ही 5paisa वर शॉर्ट आणि लाँग पोझिशन्सबद्दल तुमचे ज्ञान वाढवू शकता. अधिक जाणून घेण्यासाठी 5Paisa या लिंकवर क्लिक करा.
जर बाजारात तेजीचा कल असेल आणि ट्रेडरला वाटले की शेअरची किंमत वाढेल, तर तो शेअर बराच काळ आपल्याजवळ ठेवू शकतो. नंतर, जेव्हा किंमत वाढते तेव्हा तो शेअर्स विकून नफा मिळवू शकतो. उदाहरणार्थ, ABC कंपनीच्या एका शेअरची किंमत 100 रुपये आहे. ट्रेडरला वाटलं की, काही काळाने तो रु. 120 वर जाईल, तर तो हा स्टॉक रु. 100 ला विकत घेईल आणि किंमत रु. 120 वर पोहोचल्यावर तो विकून नफा मिळवेल. याचा अर्थ असा की हा स्टॉक दीर्घकाळासाठी ठेवला होता. भविष्यात किंमत वाढण्याची अपेक्षा.
शॉर्ट किंवा शॉर्टिंग करणं हा शब्द छोडा विचित्र वाटतो, पण कुठलाही माल विकण्याआधी तो विकत घ्यावा लागतो, पण स्टॉक मार्केटमध्ये असं घडताना दिसत नाही. जेव्हा एखादा गुंतवणूकदार कमी पडतो, तेव्हा बाजारभावाने शेअर्स ब्रोकरकडून विकत घेतो. हाच शेअर तो ब्रोकरला स्वस्त दरात परत करतो. हे ट्रेडर यासाठी करतो की,जेणेकरुन तो स्वस्त किंमतीत विकूनही नफा मिळवता येतो. लाँग आणि शॉर्ट पोझिशन ट्रेडिंग बऱ्याचदा डेरिव्हेटीव्ह, फ्युचर किंवा ऑप्शन सेगमेंटमध्ये होते.
लाँग आणि शॉर्ट पोझिशनच्या अधिक माहितीसाठी 5paisa ला भेट द्या