गुजरात हादरले! द्वारकामध्ये भूकंपाचे धक्के

| Updated on: Nov 04, 2021 | 5:16 PM

गुजरातमधील द्वारकामध्ये गुरुवारी 5.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंप दुपारी 3:15 वाजता झाला. आज सकाळी आसामध्ये तेजपूरला पण 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ने दिली.

गुजरात हादरले! द्वारकामध्ये भूकंपाचे धक्के
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

गुजरातमधील द्वारकामध्ये गुरुवारी 5.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंप दुपारी 3:15 वाजता झाला. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आज सकाळी आसामध्ये तेजपूरला पण 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ने दिली. (Earthquake in Gujarat Dwarka)

ऑगस्ट महिन्यात गुजरातच्या जामनगरमध्ये 4.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते.
स्थानिक लोक स्वत:चे संरक्षण करण्यासाठी उंच रस्त्यावर धावताना दिसले. कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे गंभीर नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.

Other News

नौशेराच्या वाघांनी शत्रूला नेहमीच जशास तसे उत्तर दिले; पंतप्रधान मोदींची सीमेवर जवानांसोबत दिवाळी

Dengue Outbreak: देशात डेंग्यूचा उद्रक, प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार ‘या’ नऊ राज्यांमध्ये पाठवणार तज्ज्ञांची टीम

Abhinandan Vardhaman Promoted: भारतीय वायुसेनेने अभिनंदन वर्धमान यांना दिला ग्रुप कॅप्टनचा दर्जा