नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित केलं. नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या वर्षी 29 जुलै रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं होतं. नव्या शिक्षण धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी नव्या शैक्षणिक धोरण लागू केल्यापासून काय बदल झाले. भारतीय युवकांना देश त्यांच्यासोबत असल्याचं वाटलं, असं मोदी म्हणाले. तर, इंजिनिअरिंग अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये सुरु करण्यात आले. दिव्यांगांसाठी चिन्ह भाषा याविषयी मार्गदर्शन केलं.
प्रत्येक क्षेत्रात भारतीय युवक पुढाकार घेत आहेत. युवक डिजीटल इंडियाला गती देत आहेत. या युवा पिढीला त्यांच्या स्वप्नानुसार वातावरण मिळेल त्यावेळी त्यांची शक्ती किती वाढेल याचा विचार करा, नविन राष्ट्रीय शिक्षण धोरण युवकांना विश्वास देते की देश त्यांच्यासोबत आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्स भारतीय युवकांना डिजीटल बनवेल. नॅशनल डिजीटल टेक्नॉलॉजी फोरम या दिशेनं डिजीटल आणि टेक्निकल फोरम तयार करण्यासाठी नवं धोरण काम करेल. देशाची नवीन शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला कोणत्याही दबावापासून मुक्त ठेवेल. धोरणातील मुक्तता, विद्यार्थी किती शिकतील हे विद्यापीठ आणि परीक्षा मंडळं ठरवणार नाहीत. नव्या बहुविध शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. नव्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडणार आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
8 राज्यातील 14 अभियांत्रिकी महाविद्यालय मातृभाषेत अभ्यासक्रम सुरु होत आहेत. 5 प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण सुरु होत आहे. याचा देशातील गरीब विद्यार्थ्यांना, मध्यम वर्गातील आणि दलित, आदिवासी वर्गातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. या वर्गातील विद्यार्थ्यांना भाषेच्या अडचणीला सामोरं जावं लागत होतं. या विद्यार्थ्यांच्या सामर्थ्य आणि कौशल्यासोबत फायदा होईल.
Prime Minister Narendra Modi address via video conferencing the event to mark one year of the New Education Policy
भारतीय साइन लैंग्वेज को पहली बार एक भाषा विषय यानि एक Subject का दर्जा प्रदान किया गया है।
अब छात्र इसे एक भाषा के तौर पर भी पढ़ पाएंगे।
इससे भारतीय साइन लैंग्वेज को बहुत बढ़ावा मिलेगा, हमारे दिव्यांग साथियों को बहुत मदद मिलेगी: PM @narendramodi #TransformingEducation
— PMO India (@PMOIndia) July 29, 2021
8 राज्यातील 14 अभियांत्रिकी महाविद्यालय मातृभाषेत अभ्यासक्रम सुरु होत आहेत. 11 प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण सुरु होत आहे. याचा देशातील गरीब विद्यार्थ्यांना, मध्यम वर्गातील आणि दलित, आदिवासी वर्गातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. या वर्गातील विद्यार्थ्यांना भाषेच्या अडचणीला सामोरं जावं लागत होतं. या विद्यार्थ्यांच्या सामर्थ्य आणि कौशल्यासोबत फायदा होईल.
भारताच्या उच्च शिक्षण संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन क्षेत्रात पुढे जाव्यात त्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आरोग्य, संरक्षण, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात युवकांनी एक पाऊल पुढं असलं पाहिजे. भारतानं आता आत्मनिर्भर व्हायला हवं. गेल्या वर्षभरात 1200 संस्थामध्ये कौशल्य विकासासाठी नव्या अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना देश त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास
नई ‘राष्ट्रीय शिक्षा नीति’ युवाओं को ये विश्वास दिलाती है कि देश अब पूरी तरह से उनके साथ है, उनके हौसलों के साथ है।
जिस आर्टिफिसियल इंटेलीजेंस के प्रोग्राम को अभी लॉंच किया गया है, वो भी हमारे युवाओं को future oriented बनाएगा, AI driven economy के रास्ते खोलेगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 29, 2021
पत्येक क्षेत्रात भारतीय युवक पुढाकार घेत आहेत. युवक डिजीटल इंडियाला गती देत आहेत. या युवा पिढीला त्यांच्या स्वप्नानुसार वातावरण मिळेल त्यावेळी त्यांची शक्ती किती वाढेल याचा विचार करा, नविन राष्ट्रीय शिक्षण धोरण युवकांना विश्वास देते की देश त्यांच्यासोबत आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्स भारतीय युवकांना डिजीटल बनवेल. नॅशनल डिजीटल टेक्नॉलॉजी फोरम या दिशेनं डिजीटल आणि टेक्निकल फोरम तयार करण्यासाठी नवं धोरण काम करेल. देशाची नवीन शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना सक्षम बनवेल, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला कोणत्याही दबावापासून मुक्त ठेवेल. धोरणातील मुक्तता, विद्यार्थी किती शिकतील हे विद्यापीठ आणि परीक्षा मंडळं ठरवणार नाहीत. नव्या बहुविध शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. नव्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडणार आहेत.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा त्याचा महत्वाचा भाग
ये महत्वपूर्ण अवसर ऐसे समय में आया है, जब देश आजादी के 75 साल का अमृत महोत्सव मना रहा है।
ऐसे में नई राष्ट्रीय शिक्षा नीति का इंप्लीमेंटेशन आजादी के अमृत महोत्सव का प्रमुख हिस्सा बन गया है।
– पीएम @narendramodi #TransformingEducation pic.twitter.com/nrE3V8tlcv
— BJP (@BJP4India) July 29, 2021
नव्या शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचं अभिनंदन
नई राष्ट्रीय शिक्षा नीति को एक साल पूरा होने पर सभी देशवासियों, विशेषकर विद्यार्थियों को बहुत-बहुत शुभकामनाएं।
बीते एक वर्ष में सभी महानुभावों, शिक्षकों, नीतिकारों ने इसे धरातल पर उतारने में बहुत मेहनत की है।
– पीएम @narendramodi #TransformingEducation
— BJP (@BJP4India) July 29, 2021