4 Dec 2021 Surya Grahan 2021 Photos | वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल “हिरा है सदा के लिए”

| Updated on: Dec 04, 2021 | 2:16 PM

Surya Grahan 2021 Today आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, जाणून घ्या भारतातून कधी आणि कुठे पाहता येईल?आज म्हणजेच ४ डिसेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. ही खगोलीय घटना पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. पण या वर्षीचे हे सूर्यग्रहण भारतातून दिसले नाही. हे खास फोटो तुमच्यासाठी

1 / 6
Surya Grahan 2021 Today आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, जाणून घ्या भारतातून कधी आणि कुठे पाहता येईल?आज म्हणजेच 4 डिसेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. ही खगोलीय घटना पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. पण या वर्षीचे हे सूर्यग्रहण भारतातून दिसले नाही.

2 / 6
हे सूर्यग्रहण कुठे दिसणार? 2021 चे अंतिम सूर्यग्रहण दक्षिण आफ्रिका, दक्षिण ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंद महासागर आणि अंटार्क्टिकामध्ये दिसणार होते.

3 / 6
शनिवारी, 4 डिसेंबर रोजी या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण सकाळी 10:59 पासून सुरू झाले. संपूर्ण ग्रहण दुपारी 12.30 वाजता सुरू झाले आणि जास्तीत जास्त ग्रहण दुपारी 1:03 वाजेपर्यंत होते.

4 / 6
2021 सालचे शेवटचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही पण आजच्या ग्रहणाचे हे काही फोटो खास तुमच्यासाठी. हे फोटो नासाच्या यूट्यूब चॅनेलवरून घेण्यात आहेत. जर तुम्हाला संपूर्ण सूर्यग्रहण पाहायचे असेल तर तुम्ही  नासाच्या स्कायवॉचर्स थेट प्रक्षेपणातून पाहू शकता.

5 / 6
या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण 10 जून रोजी झाले होते. हे ग्रहण देखील उत्तर अमेरिका, युरोप, उत्तर कॅनडा आणि रशिया या भागांमधून दिसले होते.

6 / 6
 आज मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या देखील आहे. शास्त्रात अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित केली आहे. या दिवशी पितरांशी संबंधित कोणतेही कार्य केल्या ते शुभ मानले जाते. फोटो सौजन्य : नासा यूट्यूब