लग्नाच्या काही वर्षातच ऐश्वर्या रायने तब्बल 45 लाखांचे मंगळसूत्र ‘या’ कारणाने बदलले, मोठा खुलासा..
बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ऐश्वर्या राय हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिचे 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत अत्यंत शाही लग्न झाले.