मलायका अरोराची सध्या सोशल मीडियावर हवा सुरू आहे. काल केलेल्या एका पोस्टमुळे मलायका अरोरा प्रचंड चर्चेत आलीये.
वयाच्या 48 वर्षांतही मलायका प्रचंड बोल्ड दिसते. मलायकाकडे पाहून कोणीच म्हणणार नाही की, ही एका 20 वर्षाच्या मुलाची आई आहे.
मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनमुळे बऱ्याच वेळा नेटकऱ्यांच्या टार्गेटवर असते. अर्जुन आणि मलायका नेहमी स्पाॅट होतात.
नुकताच सोशल मीडियावर मलायका अरोराचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये मलायकाचा फिगर एकदम सुंदर दिसतोय.
मलायकाचे व्हायरल होणारे फोटो हे जिमच्या बाहेरील आहेत. मलायका जिममध्ये जात असताना स्पाॅट झालीये. मलायकाचा लूक सुंदर दिसत आहे.