Helmet विकत घेताना नेहमी या 5 गोष्टींची काळजी घ्या, आराम-सुरक्षा दोन्ही मिळेल

| Updated on: May 17, 2024 | 4:24 PM

How to choose right Helmet : जर तुम्ही नवीन हेलमेट विकत घ्यायचा विचार करत असाल, तर ते सोपं नाहीय. थेट दुकानात जाऊन कुठलाही विचार न करता हेलमेट विकत घेणं चांगल नाही. कारण हेलमेट विकत घेताना अनेक गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. म्हणून आम्ही तुम्हाला 5 गोष्टी सांगतोय, ज्या हेलमेटमध्ये असल्या पाहिजेत.

1 / 5
शेप आणि साइज: नवीन हेलमेट विकत घेताना सर्वात आधी लक्ष देण्याची गरज असते ती आकारावर. तुमच्या आरामासाठी हेलमेटचा शेप आणि साइज महत्त्वाची आहे. असं हेलमेट विकत घेऊ नये, जे  बाइक-स्कूटर चालवताना तुमच्या डोक्यावर ओझ्यासारख वाटेल.  हेलमेट डोक्यात घालताना आणि काढताना तुमचा चेहरा आणि डोक्यावर दाब पडता कामा नये.  (Royal Enfield)

2 / 5
कुशन : हेलमेट अशा पद्धतीने डिजाइन केलं जातं, जे  एक्सीडेंट झाल्यानंतर तुमचा बचाव करेल. यात कुशनची महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा एक्सीडेंट होतो तेव्हा कुशन दाब सहन करतो. म्हणून हेलमेटच कुशन कठोर किंवा फ्लॅट नको. यामुळे तुमचे गाल  आणि  चेहऱ्याच्या दुसऱ्या भागाच नुकसान होऊ नये. (Axor)

3 / 5
वायजर : हेलमेटमध्ये वायजर एक अशी गोष्ट आहे, ज्याकडे लोक बऱ्याचदा दुर्लक्ष करतात.  तुमच्या सेफ्टीसाठी वायजर खूप महत्त्वाच असतं. तुम्हाला स्मोक किंवा इरिडियमच्या वायजरपासून बचाव केला पाहिजे.  कारण रात्री आणि पावसाच्यावेळी ते व्यवस्थित काम करत नाही.  एक चांगलं वायजर  तेच आहे, ज्यामधून तुम्ही दिवसा-रात्री सर्व व्यवस्थित पाहू शकता. (Studds)

4 / 5
ISI मार्क : भारतात आयएसआय सर्टिफिकेट असलेलं हेलमेट वापरण आवश्यक आहे.  जेव्हा तुम्ही हेलमेट विकत घ्याल, तेव्हा त्यावर   ISI मार्क जरूर चेक करा. इंडियन स्टँडर्ड इंस्टीट्यूट (ISI)  मार्कमधून समजत की,  हेलमेटची क्वालिटी चांगली आहे.  पण केवळ आयएसआय मार्क पूर्णपणे  सेफ्टीची गॅरेंटी देत नाही. म्हणून दुसऱ्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्या.  (Steelbird)

5 / 5
हवादार हेलमेट : भारतासारख्या देशात भरपूर गर्मी असते.  गर्मीपासून बचावासाठी हवा आवश्यक आहे. वेंटिलेशनची यामध्ये मदत होते.  जेव्हा, तुम्ही गर्मीमध्ये फसता, हेलमेट डोक्यावर असल्याने दबाव वाढतो.  म्हणून  हेलमेट असं पाहिजे, ज्यातून हवा खेळती राहील.  (Steelbird)