गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खान याने केले थेट ‘हे’ काम, अत्यंत मोठा खुलासा..
सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खानच्या घरावर फायरिंग झाल्या ने चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. पोलिसांनी आरोपींना अटकही केले. मात्र, सतत या प्रकरणात काही मोठे खुलासे होताना दिसत आहेत. मुंबई पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत.