Abhinav Shukla | अखेर अभिनव शुक्ला याने केली ट्रोलर्सची बोलती बंद, अभिनेत्याकडून मोठा खुलासा
टीव्ही अभिनेता अभिनव शुक्ला हा कायमच चर्चेत असतो. बिग बाॅसमध्ये अभिनव शुक्ला हा सहभागी झाला. अभिनव शुक्ला याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अभिनव शुक्ला याने मोठा खुलासा केलाय.