Bigg Boss 17 | ‘बिग बॉस 17’च्या निर्मात्यांना झटका, थेट ‘या’ स्पर्धकाने घेतला मोठा निर्णय
बिग बॉस 17 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बॉस 17 ची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहताना दिसले. आज बिग बॉस 17 चा धमाका होणार आहे. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांना मोठा झटका बसलाय.
1 / 5
बिग बॉस 17 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉस 17 धमाका करणार असल्याचे स्पष्ट आहे. बिग बॉस 17 आज धमाका करण्यास तयार आहे. आज शोचा प्रीमियर पार पडणार आहे. मात्र, निर्मात्यांना मोठा झटका बसलाय.
2 / 5
शो सुरू होण्याच्या काही तास अगोदरच एका स्पर्धकाने शो करण्यास नकार दिलाय. मात्र, नकार देण्याचे अजून काही कारण कळू शकले नाहीये. अभिनेत्री मनस्वी ममगई हिने बिग बाॅस 17 ला नकार दिला.
3 / 5
मनस्वी ममगई हिच्याऐवजी आता लगेचच निर्मात्यांनी दुसऱ्या स्पर्धेकाला शोमध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतल्याचे देखील कळत आहे. मात्र, निर्मात्यांना मोठा झटका असणार आहे.
4 / 5
अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनावर फारुकी, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, अनुराग डोवाल, मन्नारा चोप्रा, जिग्ना व्होरा, सनी आर्या ऋषी धवन हे बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार आहेत.
5 / 5
बिग बाॅस 16 टीआरपीमध्ये टाॅपला होते. यामुळे आता या सीजनकडूनही निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. बिग बॉस 17 च्या घराचे फोटोही पुढे आले आहेत.