पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेला अलोट गर्दी, पाहा फोटो..
महायुतीची सभा मुंबईतील शिवाजी पार्कामध्ये पार पडतंय. या सभेला लोकांची मोठी गर्दी बघायला मिळतंय. नरेंद्र मोदी या सभेमध्ये विरोधकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. महायुतीचे जवळपास सर्वच नेत्यांनी या सभेला हजेरी लावलीये. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केलीये.