थेट गर्दीमध्ये एका व्यक्तीने पकडला शाहरुख खान याचा हात, अत्यंत धक्कादायक प्रकार, अभिनेत्याने अनेक प्रयत्न करूनही..
शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याचे हे चित्रपट मोठे धमाके करताना दिसत आहेत. आता शाहरुख खान हा त्याच्या डंकी या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. शाहरुख खान या चित्रपटाचे प्रमोशन करताना देखील दिसतोय.