दोन लग्नानंतरही ‘हा’ अभिनेता 13 वर्षानी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात, पहिल्या पत्नीनंतर…
अभिनेता नागार्जुन हा सतत चर्चेत असणारा अभिनेता आहे. विशेष म्हणजे नागार्जुन याचा अत्यंत मोठा चाहतावर्ग आहे. नागार्जुन याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. नागार्जुन याचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिले आहे.