अजय देवगण नव्हे तर ‘हा’ सुपरस्टार काजोलचा क्रश, मोठा खुलासा करत…
बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. काजोलची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काजोल आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. नुकताच आता मोठा खुलासा करण्यात आलाय.