दयाबेनला बिग बॉसकडून मिळत होते तब्बल 65 कोटी, दिशा वकानी हिने तरीही…
दयाबेन अर्थात दिशा वकानी हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवला आहे. दयाबेनची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. दयाबेन हिचे पुनरागमन कधी होणार हा प्रश्न चाहत्यांकडून सतत उपस्थित केला जातोय. आता नुकताच मोठी माहिती ही पुढे येताना दिसत आहे.