‘या’ दिग्दर्शकाने शाहरुख खानला फटकारले, अखेर अभिनेता सेटवरून…
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. शाहरुख खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत खास ठरले. विशेष म्हणजे त्याचे चित्रपट धमाल करतानाही दिसले. मागील काही वर्षांपासून शाहरुख खान मोठ्या पडद्यापासूनही दूर होता.