‘आई तुळजाभवानी’ मालिकेत दैवी दर्शनाचा परमोच्च बिंदू; पृथ्वीवर भवानीशंकर रुपात अवतरणार महादेव

| Updated on: Jan 10, 2025 | 1:50 PM

महादेव भूलोकावर येण्याचं प्रायोजन नक्की काय आहे? पुढे काय घडणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील. 'आई तुळजाभवानी' ही मालिका दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होते.

आई तुळजाभवानी मालिकेत दैवी दर्शनाचा परमोच्च बिंदू; पृथ्वीवर भवानीशंकर रुपात अवतरणार महादेव
Aai Tuljabhavani
Image Credit source: Instagram
Follow us on