Aamna Sharif हिच्या ग्लॅमरस अदांवर चाहते घायाळ; पाहा फोटो

| Updated on: Mar 18, 2023 | 3:45 PM

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर आमना शरीफ हिच्या फोटो आणि व्हिडीओची कायम चर्चा रंगलेली असते. आता देखील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटताना दिसत नाहीत.

1 / 5
 अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif) आता अभिनयापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर आमना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

2 / 5
अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी आमना हिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगत असते.

3 / 5
 अभिनेत्री आमना शरीफ हिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. आता पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये आमना प्रचंड हॉट आणि ग्लॉमरस दिसत आहे.

4 / 5
सोशल मीडियावर आमना शरीफ हिच्या फोटो आणि व्हिडीओची कायम चर्चा रंगलेली  असते. आता देखील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटताना दिसत नाहीत.

5 / 5
वयाच्या ४० व्या वर्षी देखील आमनी प्रचंड फिट आणि ग्लॉमरस दिसत आहे. आमना हिने अनेक सिनेमा आणि मालिकांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलं. आता अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.