आई ऐश्वर्या रायपेक्षाही अधिक सुंदर दिसतंय आराध्या बच्चन, ‘हे’ फोटो व्हायरल, पाहा आताच..
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत दिसंतय. अंबानींच्या पार्टीत कुटुंबासोबत आराध्या ही पोहचली होती. या पार्टीतील आराध्या हिच्या लूकची जोरदार चर्चा ही होताना दिसत आहे. लोकांना आराध्याच्या लूक प्रचंड आवडल्याचे बघायला मिळतंय.