अत्यंत आलिशान आहे अब्दू रोजिक याचे लंडनमधील घर, कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे गायक, उंची लहान पण…
अब्दू रोजिक हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अब्दू रोजिक याला भारतामध्ये खरी ओळख ही बिग बाॅसमुळे मिळालीये. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये अब्दू रोजिक याने हाॅटेल सुरू केले आहे. विशेष म्हणजे अब्दू रोजिक हा कोट्यावधी संपत्ती मालक असून लग्झरी आयुष्य जगतो.