4 हजार कोटींच्या महालात राहणारा एक श्रीमंत माणूस येतोय भारतात, त्याच्या संपत्तीच्या आकड्याने विस्फारतील डोळे

| Updated on: Sep 07, 2024 | 4:16 PM

4 हजार कोटींच्या महालात राहणारा एक श्रीमंत माणूस भारत दौऱ्यावर येत आहे. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. त्याच्या संपत्तीचा आकडा वाचूनच डोळे विस्फारतील.

1 / 5
अबु धाबीचे क्राऊन प्रिन्स खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहयान 8 सप्टेंबरला भारतात येणार आहेत. वर्ष 2022 मध्ये दोन्ही देशात व्यापक आर्थिक भागीदारी करार झाला. हा करार झाल्यानंतर 2023 मध्ये दोन्ही देशाच्या व्यापारात वाढ झाली. दोन्ही देशांच्या व्यापारात 85 बिलियन डॉलरची वाढ झाली.

2 / 5
अमेरिका आणि चीन नंतर व्यापार सेक्टरमध्ये भारताची यूएई बरोबर भागीदारी आहे. भारताच दुसरं सर्वात मोठं एक्सपोर्ट डेस्टिनेशन यूएई आहे. म्हणजे भारतातून इथे मोठ्या प्रमाणात निर्यात होते.

3 / 5
भारतात गुंतवणूक करणारा यूएई सातवा मोठा देश आहे. 2000 पासून 2023 पर्यंत यूएईने 16.67 बिलियन डॉलरची फॉरेन डायरेक्ट इनवेस्टमेंट (एफडीआय) केली आहे.

4 / 5
अल नाहयान यांच्या संपत्तीबद्दल बोलायच झाल्यास  वर्ष 2023 मध्ये ते जगातील ते श्रीमंत व्यक्ती ठरले. त्यांनी जेफ बेजोस आणि वॉरेन बफेट यांना मागे टाकलं.

5 / 5
305 बिलियन डॉलर संपत्तीसह अल नाहयान यांनी वॉलमार्टच्या वाल्टन यांना मागे टाकलं. याआधी शेख खालिद तीन सप्टेंबरला भारतात आलेले.  त्यावेळी त्यांनी भारतीय प्रौद्योगिकी संस्थान दिल्ली (IIT Delhi) अबू धाबी परिसराच उद्घाटन केलं होतं.