Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या मते हे आहेत जगातील सर्वात मोठे रोग…
यशस्वी जीवनासाठी आजही लोक आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार जगातील सर्वात मोठे रोग सुख आणि पुण्य कोणते आहेत, जाणून घेऊया नेमके कसे ते. आचार्य चाणक्य यांच्या मते लोभ हा एक मोठा आजार आहे. ते आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकतो. त्यातून सुटका होणे फार कठीण आहे. लोभ आला की, अनेक नात्यांमध्ये दुरावा येतो.