Vastu Tips | वास्तूनुसार इतरांच्या या गोष्टी अजिबात वापरू नका, मोठे नुकसान होऊ शकते!

| Updated on: Apr 24, 2022 | 1:19 PM

आपल्या अजूबाजुला असे अनेकजण असतील की, त्यांना इतरांच्या गोष्टी वापरायला प्रचंड आवडतात. वास्तूनुसार ही सवय खूप वाईट मानली जाते. यामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या वस्तू इतरांच्या आपण वापरल्या नाही पाहिजेत. वास्तूनुसार कधीही कोणाचे घड्याळ वापरू नये, असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचे आयुष्य त्याच्या वेळेशी निगडीत असते.

1 / 5
आपल्या अजूबाजुला असे अनेकजण असतील की, त्यांना इतरांच्या गोष्टी वापरायला प्रचंड आवडतात. वास्तूनुसार ही सवय खूप वाईट मानली जाते. यामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या वस्तू इतरांच्या आपण वापरल्या नाही पाहिजेत.

2 / 5
वास्तूनुसार कधीही कोणाचे घड्याळ वापरू नये, असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचे आयुष्य त्याच्या वेळेशी निगडीत असते. जर कोणावर वाईट वेळ येत असेल आणि तुम्ही त्याचे घड्याळ घातले तर ही वाईट वेळ तुमच्या आयुष्यामध्ये येण्याची दाट शक्यता असते.

3 / 5
व्यक्तीने कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नयेत. याद्वारे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा मिळवू शकता. यासोबतच हे आरोग्यासाठीही हानिकारक आहे. कारण तुम्हाला इतरांच्या शरीरातून हानिकारक बॅक्टेरिया देखील मिळू शकतात.

4 / 5
माणसाने कधीही दुसऱ्याचे बूट आणि चप्पल घालू नये. यामुळे घरात गरिबी येते. शनीचे स्थान पायांमध्ये मानले जाते. असे केल्याने दुसऱ्या व्यक्तीच्या शनि दोषाचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडू शकतो. यामुळे कधीही इतरांचे चप्पल आणि बूट खालू नका.

5 / 5
एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची अंगठी घालू नये. हे त्याच्यासाठी हानिकारक असू शकते. असे केल्याने व्यक्तीला आरोग्य, आर्थिक आणि जीवनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे इतरांची अंगठी घालणे टाळाच.