पत्नीची ‘ही’ अवस्था पाहून अभिनेत्याने थेट घेतला हा अत्यंत मोठा निर्णय, कधीच आयुष्यात…
अभिनेता अली असगर हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे एक नाव आहे. अली असगरची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अली असगर याने नुकताच अत्यंत मोठा खुलासा केलाय. ज्याची आता जोरदार चर्चा ही बघायला मिळतंय.