धर्मामुळे केले गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप, 5 महिन्यानंतर अभिनेता परत पडला प्रेमात, तो फोटो…
अभिनेता आसिम रियाज हा कायमच चर्चेत असतो. आसिम रियाजची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मात्र, सध्या आसिम रियाज हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलाय. आसिम रियाज याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. यानंतर विविध चर्चा रंगत आहेत.