Marathi News Photo gallery Actor Dharmendra was in love with the younger actress for 27 years even after two marriages
हेमा मालिनीसोबतच्या लग्नानंतरही 27 वर्ष लहान अभिनेत्रीच्या प्रेमात धर्मेंद्र, फक्त लग्नच..
बाॅलिवूड अभिनेते धर्मेंद्र हे कायमच चर्चेत असतात. धर्मेंद्र यांनी चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. हेच नाही तर धर्मेंद्र यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. धर्मेंद्र हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक देखील आहेत. धर्मेंद्र यांचे दोन लग्न झाले आहेत.