घटस्फोटाला काही महिने होताच ‘हा’ अभिनेता करत आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट, लग्नाबद्दल..
अभिनेता नागा चैतन्य हा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. नागा चैतन्य याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. नागा चैतन्यची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नागा चैतन्य हा कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे.