Marathi News Photo gallery Actor Zaheer Iqbal has shared a romantic photo with Bollywood actress Sonakshi Sinha on social media
लग्नानंतर झहीर इक्बालने शेअर केला सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबतचा ‘तो’ रोमांटिक फोटो, अखेर 2017…
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे दोघे एकमेकांना सात वर्ष डेट करत होते. शेवटी 23 जूनला यांनी लग्न केले. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. लग्नानंतर मुंबईमध्ये खास पार्टीचे आयोजन करण्यात आले.