‘या’ गोष्टीला ऐश्वर्या राय हिने दिला स्पष्ट नकार, म्हणाली, कपडे काढून…

| Updated on: Aug 10, 2024 | 8:36 PM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय ही एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी ऐश्वर्या राय हिच्यासोबत आराध्या बच्चन ही दिसत आहे. विशेष म्हणजे एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांसोबत सेल्फी घेतानाही ऐश्वर्या राय ही दिसत आहे.

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जाते.

2 / 5
ऐश्वर्या राय हिला 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये रणबीर कपूर याच्यासोबतच्या इंटीमेट सीन्सबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना ऐश्वर्या राय म्हणाली की, मी असे काही करणार नव्हते, ज्याचा विचार लोकांनी केला होता.

3 / 5
यावेळी एक इंटीमेट सीन होणार होता, ज्याला मी मनाई केली. मला माहिती होते की, किसिंग सीनची किती जास्त चर्चा होते.

4 / 5
ऐश्वर्या राय म्हणाली की, लोकांना वाटते की, अभिनेत्री ओपन माइंड पण इतकी पण नाही की, स्क्रीनवर आपले कपडे काढावे.

5 / 5
तशी ऐश्वर्या राय हिची ही मुलाखत जुनी आहे. मात्र, सध्या चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. ऐश्वर्या रायने अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत.