Marathi News Photo gallery Actress Arti Singh has taken a big decision after her marriage with Deepak Chauhan
कोट्यावधी संपत्ती असलेल्या बिझनेसमॅनसोबत अभिनेत्रीचे लग्न, अभिनयाला करणार कायमचा रामराम?, मोठा खुलासा…
अभिनेत्री आरती सिंह हिने मोठा धमाका अभिनय क्षेत्रामध्ये केलाय. हेच नाही तर बिग बॉसच्या घरात देखील आरती पोहोचली होती. आरती सिंह ही अभिनेता गोविंदा याची भाची आहे. काही दिवसांपूर्वीच आरती सिंह हिचे लग्न अत्यंत थाटात झाले. लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.