देवोलीना भट्टाचार्जीने केले पती शाहनवाजसोबत खास फोटोशूट, अभिनेत्रीचा बेबी बंप…
अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. देवोलीना भट्टाचार्जीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.