नुकताच एका अभिनेत्रीने हैराण करणारा खुलासा केलाय. या अभिनेत्रीचे बोलणे ऐकून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे देखील बघायला मिळत आहे. या अभिनेत्रीने एक्स पतीवर थेट मोठे आणि गंभीर आरोप केले आहेत. आता या अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना देखील दिसत आहे.