अगोदर अफेअर, नऊ वर्षानंतर घटस्फोटाचे बनली कारण, अखेर अभिनेत्री म्हणाली, आम्ही दोघे…
अभिनेत्री हिमांशी पाराशर हिने नुकताच अत्यंत मोठा खुलासा केलाय. हिमांशी पाराशर ही पहिल्यांदाच तिच्या आणि करण मेहराच्या अफेअरच्या चर्चांवर बोलताना दिसली. हिमांशी पाराशर आणि करण मेहरा हे एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. हेच नाही तर हिच्यामुळेच यांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले जाते.