ब्रेस्ट कॅन्सरच्या वेदना बाजूला करून खास वेळ घालवत आहे हिना खान, अभिनेत्रीने फोटो…
अभिनेत्री हिना खान ही सध्या ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत आहे. हिना खान ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना हिना खान दिसते. हिना खानने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे.