19 वर्षाच्या अभिनेत्रीचे ब्रेकअप, कॅमेऱ्यासमोर बॉयफ्रेंडसोबत केला रोमांस, 2 महिने..
गेल्या काही दिवसांपासून ईशा मालवीय ही चांगलीच चर्चेत आलीये. ईशा मालवीय ही बिग बाॅसमध्ये सहभागी झाली होती. मात्र, यादरम्यान ईशा मालवीय हिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. ईशा मालवीय ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना दिसते.