बोल्ड सीन करणे ‘या’ अभिनेत्रीला पडले अत्यंत महागात, कुटुंबियांनाही…

| Updated on: Apr 12, 2024 | 11:33 AM

अभिनेत्री कंगना शर्मा हिने नुकताच अत्यंत मोठा खुलासा केलाय. कंगना शर्मा हिने एक मुलाखत दिलीये. अखेर त्या वादावर कंगना शर्मा ही बोलताना दिसली आहे. आता कंगना शर्मा हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. कंगना शर्मा हिने एक मोठा निर्णय घेतला आहे.

1 / 5
35 वर्षीय अभिनेत्री कंगना शर्मा हिने एका वेब सीरिजमध्ये 2019 मध्ये काम केले. या वेब सीरिजमध्ये कंगनाचे काही बोल्ड सीन होते.

2 / 5
या वेब सीरिजनंतर अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. हेच नाही तर हे फोटो कंगनाच्या घरच्यांनाही पाठवण्यात आले.

3 / 5
लोक सतत कंगना शर्माच्या कुटुंबियांना खडेबोल सुनावताना दिसले. कंगना म्हणाली की, तो काळ माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी खूप जास्त वाईट होता.

4 / 5
यानंतर मी शपथ घेतली की, मी अशी बोल्ड सीन कधीच करणार नाही. कारण मी पूर्णपणे या बोल्ड सीनच्या प्रकारानंतर तुटले.

5 / 5
आता मी परत जिद्दीने काम करत आहे. परंतू मी बोल्ड सीन करणार नाहीये. आता कंगना शर्माच्या हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.