चोप्रा बहिणींमध्ये वाद? परिणीतीबद्दल मनाराने केला अखेर मोठा खुलासा
मनारा चोप्रा ही कायमच चर्चेत असते. मनारा चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मनारा चोप्रा ही बिग बाॅसमध्ये सहभागी झाली होती. यावेळी धमाकेदार गेम खेळताना मनारा चोप्रा ही दिसली होती. आता नुकताच मनारा चोप्रा हिने मोठा खुलासा केलाय.
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून मनारा चोप्रा ही तूफान चर्चेत आलीये. मनारा चोप्रा ही बिग बाॅसच्या घरात धमाका करताना दिसली. हेच नाही तर जबरदस्त गेम खेळताना मनारा दिसली. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा तूफान रंगताना दिसतंय की, मनारा चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांच्यात वाद आहेत.
2 / 5
यावेळी जरा स्पष्टच बोलताना मनारा चोप्रा ही दिसलीये. हेच नाही तर आपण नेपोटिझममुळे आपल्या बहिणींचे नाव घेत नसल्याचे सांगतानाही मनारा चोप्रा ही दिसली. मनारा चोप्रा हिने काही मोठे खुलासे केले. मनारा चोप्रा म्हणाली की, लोकांनी मला ओळखावे आणि माझी स्वत:ची वेगळी ओळख व्हावी म्हणून मी कधीच माझ्या बहिणींच्या नावांचा उल्लेख करत नाही.
3 / 5
हेच नाही तर लोक नेपोटिझमबद्दलही बोलतात म्हणून मी माझ्या बहिणींचे नावे घेणे टाळते. याचा अर्थ असा नाही की, त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही वाद वगैरे आहेत. परिणीतीच काय तर सर्वच बहिणींसोबत माझे रिलेशन खूप चांगले आहे. हेच नाही तर मी बिग बाॅसच्या घरात असतानाही कधीच त्यांची नावे घेतली नाहीत. मनारा चोप्रा हिच्या वाढदिवसाला प्रियांका चोप्रा ही पती निक जोनस याच्यासोबत पोहचली होती. मात्र, परिणीती चोप्रा ही मनाराच्या वाढदिवसाला पोहचली होती.
4 / 5
मनाराच्या वाढदिवसाला परिणीती चोप्रा पोहचली नव्हती, यामुळेच दोघींमध्ये वाद असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. यावरच बोलताना आता मनारा चोप्रा दिसली आहे. मनारा चोप्रा ही परिणीती चोप्रा हिच्या लग्नामध्ये धमाल करताना दिसली होती. मनारा चोप्रा ही बिग बाॅसच्या घरात असताना तिचा सपोर्ट करताना प्रियांका चोप्रा ही दिसली होती.
5 / 5
मनारा चोप्रा हिने खुलासा केला होता की, बिग बाॅसच्या घरातून बाहेर आल्यानंतर प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी फोनवर गप्पा मारल्या होत्या. हेच नाही तर तिच्यासाठी ते खूप सारे गिफ्टही पाठवणार आहेत. मनारा चोप्रा ही नेहमीच तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते.