कशी झाली 18 महिन्यात 3 मुलांची आई ‘ही’ बाॅलिवूड अभिनेत्री, म्हणाली, माझे कुटुंब..
अभिनेत्री सनी लियोनी ही कायमच चर्चेत असते. सनी लियोनी ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. विशेष म्हणजे सनी लियोनी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सनी लियोनी हिने बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.