Marathi News Photo gallery Actress Suzanne Bernet has fallen in love for the second time after the death of her husband
पतीच्या निधनानंतर अवघ्या 6 महिन्यांतच ‘ही’ अभिनेत्री पडली दुसऱ्यांदा प्रेमात, ‘3 इंडियन्स’ चित्रपटातील अभिनेता..
नुकताच एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत मोठी घोषणा केलीये. आता फोटोमुळे अभिनेत्री ही चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. पतीच्या निधनाला अवघे सहा महिने उलटले नाहीत, तोपर्यंत अभिनेत्री पुन्हा प्रेमात पडलीये.