आई झाल्यानंतर वाढले वजन, ग्लॅमरसपासून दूर, स्वरा भास्कर थेट म्हणाली, मी आता..
स्वरा भास्कर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. स्वरा भास्करची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. स्वरा भास्कर हिने काही दिवसांपूर्वीच मुलीला जन्म दिलाय. स्वरा भास्कर अभिनयापासून दूर आहे. स्वरा भास्कर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.