Tejasswi Prakash | तेजस्वी प्रकाश आहे तब्बल इतक्या संपत्तीची मालकीन, एका एपिसोडसाठी घेते इतके कोटी, अभिनेत्रीची संपत्ती ऐकून बसेल धक्का
तेजस्वी प्रकाश ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 मध्ये मोठा धमाका करताना दिसली. तेजस्वी प्रकाश ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. तेजस्वी प्रकाश हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांनी केली आहे.