Urvashi Rautela | यश चोप्रा यांची शेजारी झाली उर्वशी रौतेला, अखेर अभिनेत्रीला मिळाला मुंबईत आलिशान बंगला, जुहूमध्ये
उर्वशी रौतेला ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही उर्वशी रौतेला हिची बघायला मिळते. उर्वशी रौतेला हिने नुकताच एक पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यातील उर्वशी रौतेला हिच्या लूकची चर्चा जोरदार रंगली होती.