Lakme Fashion Week मध्ये आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे यांचा जलवा; पाहा फोटो
मुंबई : बॉलिवूड स्टार कायम लॅक्मे फॅशन विकमध्ये स्वतःच्या फॅशन सेन्सने चाहत्यांच्या घायाळ करतात. लॅक्मे फॅशन विक दरम्यान अनेक स्टार त्यांच्या लूकमुळे चर्चेत असतात. आता देखील लॅक्मे फॅशन विकचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.