IPL 2022: CSK vs PBKS सामन्याच्यावेळी व्हायरल झालेल्या अभिनेत्रीचा हॉट, सेक्सी लूक

| Updated on: Apr 28, 2022 | 4:05 PM

CSK vs PBKS: इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये अनेक मिस्ट्री गर्ल चर्चेत आल्या आहेत. चेन्नइ सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याच्यावेळी एका मुलीची रिएक्शन टीव्हीवर दाखवली होती.

1 / 10
इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये अनेक मिस्ट्री गर्ल चर्चेत आल्या आहेत. चेन्नइ सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याच्यावेळी एका मुलीची रिएक्शन टीव्हीवर दाखवली होती.

2 / 10
ती रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली. व्हायरल झालेली ही मिस्ट्री गर्ल दुसरी-तिसरी कोणी नसून अभिनेत्री श्रुती तुली आहे.

3 / 10
चेन्नई आणि पंजाब सामन्यापासून श्रुतीची सोशल मीडियावर चर्चा आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढतेय. तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

4 / 10
रिपोर्ट्स नुसार, श्रुतीने बिगबॉस फेम असीम रियाजला डेट केलं होतं.

5 / 10
दोघांनी आपलं नातं कधी सार्वजनिक केलं नाही. पण दोघांच्या मैत्रीची बरीच चर्चा होती.

6 / 10
श्रुती तुली मूळची अमृतसरची आहे. 2013 सा्ली मिस इंडिया डीवा कॉन्टेस्टमध्येही ती सहभागी झाली होती.

7 / 10
पंजाब किंग्स विरुद्ध सामन्याच्यावेळी चेन्नइ सुपर किंग्सकडून अंबाती रायुडूने तीन षटकार ठोकले.

8 / 10
त्यावेळची श्रुतीची रिएक्शन व्हायरल झाली होती. श्रुती तुली मिस युनिव्हर्स कॉनटेस्ट मध्ये सुद्धा सहभागी झाली होती. त्यात तिचा तिसरा नंबर आला होता.

9 / 10
श्रुती तुली एक मॉडेल आहे. अनेक ब्रांडसची ती जाहीरात करते.

10 / 10
इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या सव्वालाखापेक्षा जास्त आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक मिस्ट्री गर्ल्स चर्चेत आल्या आहेत.