Marathi News Photo gallery After getting out of Bigg Boss Marathi season 5 Arya Jadhav has arrived in Amravati city
‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यावर आर्या जाधव अमरावतीत, जोरदार स्वागत आणि…
बिग बॉस मराठी सीजन पाच धमाका करताना दिसत आहे. या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बॉसच्या घरात काही दिवसांपूर्वीच हैराण करणारा प्रकार घडला. आर्या जाधव हिने थेट निकी तांबोळीच्या कानााखाली मारली. ज्यानंतर तिला घरातून बाहेर काढण्यात आले.