हेमा मालिनी यांच्या हॅटट्रिकनंतर धर्मेंद्र यांची पोस्ट नाहीच, सावत्र मुले सनी आणि बॉबीही..
हेमा मालिनी यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. हेमा मालिनी यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. हेमा मालिनी यांनी नुकताच लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. विशेष म्हणजे त्या तिसऱ्यांदा निवडूण आल्या आहेत. हेमा मालिनी यांच्यावर शुभेच्छ्यांचा वर्षाव होताना दिसतोय.