Marathi News Photo gallery After wedding anant ambani & radhika merchant will not live in antilia shift to dubai palm jumeraih reports
Anant-Radhika Wedding : एंटीलिया नाही, लग्नानंतर अनंत-राधिका ‘या’ ठिकाणी राहणार, घराची किंमत 640 कोटी
Anant-Radhika Wedding : देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाची सध्या चर्चा आहे. अनंत अंबानी लवकरच राधिक मर्चंट बरोबर विवाहबद्ध होणार आहे. काही महिन्यांपूर्वी या दोघांच्या प्री-वेडिंग फोटोशूटची बरीच चर्चा झाली होती.