भारतीय कसोटी संघ उद्या श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे.
विराट कोहलीसाठी ही कसोटी खास आहे. कारण विराटचा हा 100 वा कसोटी सामना आहे.
या कसोटीसाठी भारतीय संघाने नेटमध्ये आज कसून सराव केला.
भारतीय संघाचे हेड कोच राहुल द्रविड खेळाडूला समजावताना फोटोत दिसत आहेत.
विराटला 100 व्या कसोटीची विजयी भेट देण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.