Marathi News Photo gallery Aishwarya Rai wore jewelry worth three and a half crores in her wedding with Abhishek Bachchan
ऐश्वर्या राय हिने लग्नात घातले होते तब्बल इतक्या कोटींचे दागिने आणि साडी, बच्चन कुटुंबाची सून होणे…
ऐश्वर्या राय हिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये लग्न केले. अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने पार पडले.