Ajay Devgn Kajol | काजोल आणि अजय देवगण यांचे पार्टीतील फोटो व्हायरल, अभिनेत्री दिसली जबरदस्त लूकमध्ये
काजोल आणि अजय देवगण हे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच काजोल हिची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे या वेब सीरिजने मोठा धमाका केला. काजोल ही सोशल मीडियावर देखील सक्रिय दिसते. काही दिवसांपूर्वीच काजोल हिने खास फोटो शेअर केले.